BSNL Prepaid Plan : BSNL “या” प्लॅनसह देत आहे अतिरिक्त डेटा…ऑफर मर्यादित काळासाठी…
BSNL Prepaid Plan : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) प्रमोशनल ऑफर म्हणून त्यांच्या 2 प्रीपेड प्लॅनवर अधिक डेटा देत आहे. ही ऑफर दीर्घ वैधता योजनांवर उपलब्ध आहे. मात्र, कंपनी ही ऑफर मर्यादित काळासाठी देत आहे. BSNL च्या रु. 2399 आणि रु 2999 प्रीपेड प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. घरून काम करणार्या आणि दीर्घ वैधता योजना … Read more