EV बाजारात तुफान एंट्री ! BYD Atto 3 फेसलिफ्टमध्ये काय खास?
चीन मधील प्रसिद्ध कार कंपनी BYD ने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Atto 3 ची फेसलिफ्टेड आवृत्ती लॉन्च करणार आहे. या नवीन EV मध्ये ADAS (Advanced Driver Assistance System) सह अनेक महत्वाचे अपडेट केले आहेत, ज्यामुळे कार अधिक सुरक्षित झाली आहे. इंटीरियरबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी, कारच्या बाहेरील भागात अनेक बदल दिसून येत आहेत. … Read more