‘या’ बँकेच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेतून गुंतवणूकदारांना मिळणार जबरदस्त परतावा! 5 लाख टाकलेत तर किती मिळणार ? वाचा….
Central Bank FD Scheme : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत आहेत. पूर्वी महिलावर्ग सोन्या-चांदीच्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करत. मात्र आता गुंतवणुकीचा ट्रेंड पूर्णपणे शिफ्ट झाला आहे. आता गुंतवणूक फिक्स डिपॉझिट सारख्या सुरक्षित योजनांमध्ये अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. … Read more