DA Hike Update: केंद्र सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली तब्बल 15 टक्क्यांची वाढ! वाचा ए टू झेड माहिती
DA Hike Update:- नुकतेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली. या अगोदर या कर्मचाऱ्यांना 42%इतका महागाई भत्ता मिळत होता. आता या चार टक्के वाढीसह तो 46% इतका मिळत आहे. तसेच पुढील महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 मध्ये केली जाईल व त्यामध्ये … Read more