7th Pay Commission : सरकारी कर्मचारी उत्साही ! या तारखेला होणार पगारवाढ, जाणून घ्या सर्वकाही
7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Government) आता लवकरच केंद्रीय कर्मचारी (Central staff) आणि पेन्शनधारकांच्या (pensioners) महागाईत (डीए) वाढ करणार असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला आहे. १ जुलै रोजी सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ करणार असून, त्यामुळे पगारात विक्रमी वाढ होणार आहे. डीए सध्या ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होईल. सरकारने अद्याप अधिकृतपणे … Read more