बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना आयतं मिळालं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  “बाळासाहेबांचे ऋण भाजपा वाढवण्यासाठी नाही तर हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही मानतो. अलीकडच्या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी ती परंपरा चालू ठेवली नाही. आधी ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते, भविष्यातील माहिती नाही. पण या २ वर्ष २६ महिन्यात बाळासाहेबांची परंपरा चालू ठेवली नाही म्हणून आमचा आक्षेप आहे”. अशा शब्दात भाजप … Read more

चंद्रकांत पाटलांचं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणार मोठं ट्विट!

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- maharastra braking news आघाडी सरकारमधील धुसफूस अजून संपलेली नाही. त्यांचे अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. आमचा एकही कार्यकर्ता त्यांच्याकडे जाण्यास तयार नाही(Chandrakant patil). अजित पवारांच आणि अमित शहाचं काय बोलनं झालं, पवार आणि मोदी साहेबांच काय बोलणं झालं आणि देवेंद्रजीचं आणि अमित शहाचं काय बोलणं झालं … Read more

महसूलमंत्री म्हणाले…ते आजारी आहेत अशा वेळी त्यांच्यावर टिका करु नये

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  करोना संकटात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला त्याचं कौतुक देशात झालं आहे. आता ते आजारी आहेत.(Minister Balasaheb Thorat) अशा वेळी त्यांच्यावर टिका करु नये, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शाब्दिक टोला लागवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव राज्यातील … Read more

‘हम किसीको टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही’; चंद्रकांत पाटलांचा इशारा…

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचे सत्र सुरु झाले आहे. त्यावरून आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chatrapati Shivaji Maharaj) हिंदूंची … Read more

सहकार परिषदेची प्रवरानगर येथे जय्यद तयारी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होत असलेल्‍या राज्‍यातील पहिल्‍या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्‍याची जय्यत तयारी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्‍या वतीने करण्‍यात आली असून, या परिषदेस उपस्थित राहणा-या मान्‍यवरांच्‍या स्‍वागतासाठी सहकाराची पंढरी सज्‍ज झाली आहे.(Ahmednagar Politics)  पंतप्रधान नरेंद्रजी … Read more

हिंदू आहात तर मोगलांनी हिंदू मंदिरावर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा : चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते काशी मधील विश्र्वनाथ मंदिराच्या आवारातील विकासकामांचे लोकार्पण केले. या विकास कामांचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील हडपसर येथील मांजराई देवी मंदिराच्या … Read more

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा सोडून शिवसेनेत …

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील इमारतीच्या भूमीपूजन व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा … Read more