Investing in Property: सावधान ! बंपर डिस्काउंटचा लोभ पडू शकतो महाग ; प्रॉपर्टी खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर ..

Investing in Property: सणासुदीचा हंगाम (festive season) सुरू आहे. काल दसरा (Dussehra) पार पडला. दिवाळीसोबतच (Diwali) छठसारखे (Chhath) मोठे सणही येणार आहेत. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक (investment in property) करण्यासाठी दिवाळी चांगली संधी मानली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला बिल्डर्स कोणत्या प्रकारच्या ऑफर्स देऊ शकतात आणि ग्राहक … Read more