Bhagatsingh koshyari : महापुरुषांचा अवमान प्रकरणी न्यायालयाचा कोश्यारींबाबत मोठा निर्णय..

Bhagatsingh koshyari : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादात अडकलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर याबाबत निर्णय झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भगतसिंह कोश्यारी यांना मोठा दिलासा दिला आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा महापुरुषांचा अनादर करण्याचा … Read more

Jitendra Awhad : काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार घेणार नाही, जितेंद्र आव्हाड अजूनच आक्रमक..

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती. तसेच भाजपकडून ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाड हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ते … Read more

Jitendra Awad : ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार समशुद्दीन, अजित पवार अझरुद्दीन आणि आव्हाड जितुद्दीन झाले असते’

Jitendra Awad : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच चर्चेत आले आहे. औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे ते अडचणीत आले आहेत. यावर आता गोपीचंद पडळकर यांनी देखील टीका केली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार समशुद्दीन, अजित पवार … Read more

Jitendra awhad : जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस!

Jitendra awhad : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत. याबाबत आता भाजप आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. आव्हाड यांच्या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक विधान केले आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी … Read more

Jitendra Awad : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही! भाजपचा इशारा, शिवछञपतींबाबत वादग्रस्त वक्तव्य

Jitendra Awad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. यामुळे भाजपने त्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे आता भाजपा आक्रमक झाली असून भाजपा युवा मोर्चाने जितेंद्र आव्हाड यांना इशारा … Read more

“नको तिथं बोटं घालायची सवय, तुमचं अजून झालं नाही, तेव्हा व्हायची लग्न”… राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंचा टोला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी भाष्य करत जोरदार टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न ! आमदार जगताप म्हणाले लवकरच…

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- नगर शहराच्या विकासाची पायाभरणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्व युवकांना करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मुर्तीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र मध्ये ऐतिहासिक ठरला आहे. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रभरतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होऊन मोठ्या उत्साहात आज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक … Read more