Child marriage: शहरात बालविवाह ;  आई- वडीलसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल 

Child marriage in the city; Crimes filed

 Ahmednagar :  शहरातील नवनागपूर (Navnagpur) परिसरात एका अल्पवयीन मुलीचा (minor girl) तिच्या इच्छेविरुद्ध लग्न (Child marriage) लावून देणाऱ्या आई- वडील यांच्यासह सात नातेवाईकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ग्रामसेवक अधिकारी संजयविश्वनाथ मिसाळ (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जून, 2022 रोजी दुपारी … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला ; मुलीच्या आई- वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार अशी माहिती चाईल्ड लाईन च्या 1098 या बालकांच्या हेल्पलाईनवर माहिती मिळताच चाईल्ड लाईन सदस्यांनी ताबडतोब ही बाब पोलीस हेल्पलाईन 112 वर माहिती दिली, या अल्पवयीन मुलीचा विवाह राहाता पोलिसांनी रोखला आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

कर्जबाजारीपणामुळे पालकांनीच उचलले मुलीबद्दल धक्कादायक पाऊल ! वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  बालविवाह करण्यास बंदी असूनही शेवगाव येथे कर्जबाजारीपणामुळे पालकांनीच त्यांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, चाईल्डलाईन संस्थेला याची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप केला. अन् अवघ्या १५ मिनिटांत हा बालविवाह होण्यापासून रोखण्यात यश आले. ४ फेब्रुवारीला एका जागरूक नागरिकाने चाईल्डलाईन संस्थेला १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क … Read more

संगमनेर तालुक्यात होणारा बालविवाह चाईल्ड लाईनच्या सतर्कतेमुळे रोखला

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- बालविवाह कायद्याने गुन्हा आहे असे असतानाही जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी बालविवाह लावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांना रोखण्यात आले आहे. असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह चाईल्ड लाईन आणि घारगाव पोलिसांच्या मदतीने रोखण्यात आला. याबाबत … Read more