तुमचा सिबिल स्कोर चुकलाय का? तक्रार करायचीय का? मग ‘या’ ठिकाणी सादर करा तक्रार
Cibil Score Complaint : सिबिल स्कोर अर्थातच क्रेडिट स्कोर हा कर्ज घेण्यासाठी एक अति महत्त्वाचा घटक आहे. हा स्कोर 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. हा स्कोर जेवढा अधिक तेवढेच सिबिल चांगले, म्हणजेच कर्जाचा इतिहास चांगला आणि मग अशा चांगल्या सिबिल असलेल्या लोकांना बँकेकडून कर्ज देण्यास अधिक उत्सुकता दाखवली जाते. मात्र जर सिबिल स्कोर कमी … Read more