Monsoon Service Camp : जीप अन् सिट्रोएनचे मालक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी; सर्व्हिसिंगवर मिळतेय आकर्षक सूट…

Monsoon Service Camp

Monsoon Service Camp : पावसाळ्याच्या महिन्यात, कार उत्पादक Citroën आणि Jeep त्यांच्या ग्राहकांना सर्व्हिसिंगवर आकर्षक ऑफर देत आहेत. कपंनीने सध्या भारतातील ग्राहकांसाठी मान्सून शिबिर सुरू केले आहे. या शिबिरात मोफत सर्व्हिसिंग, अत्यावश्यक सेवांवर सवलत, तसेच ॲक्सेसरीजवर विशेष सवलत दिली जात आहे. 31 जुलैपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी शिबिराच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश म्हणजे सिट्रोएन आणि जीप या … Read more

लाँच होण्यापूर्वीच रस्त्यावर स्पॉट झाली Citroen ची ‘ही’ आगामी SUV, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये!

Citroen Basalt Vision

Citroen Basalt Vision : Citroen ही भारतातील लोकप्रिय कारपैकी एक आहे. अशातच आता कपंनी आणखी एक नवीन कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, या कार कडून देखील लोकांच्या खूप अपेक्षा आहे. कंपनीची नवीन कार Basalt Vision SUV नुकतीच टेस्टिंग दरम्यान रस्त्यांवर स्पॉट झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी ही कूप … Read more

एसयूव्ही गाड्यांची बोलती बंद करायला मार्केटमध्ये येत आहे Citroen ची शानदार कार; फिचर्स असतील जबरदस्त…

Citroen Basalt

Citroen : भारतीय बाजारपेठेत अधिकाधिक लोकप्रिय होत असलेल्या कार कंपन्यांपैकी एक सिट्रोएन लवकरच एक नवीन कार लॉन्च करणार आहे. ही कार Citroen Basalt या नावाने मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. ही एक कूप एसयूव्ही असणार आहे. कंपनीची ही एसयूव्ही मार्केटमध्ये आल्यानंतर अनेक वाहनांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे, ही कार मार्केटमध्ये कधी येऊ शकते, पाहूया… … Read more

मोठ्या फॅमिलीसाठी सेव्हन सीटर एसयूव्ही घ्यायचीय ? Citroen C3 Aircross आहे उत्तम, भारी फीचर्स व भरपूर मायलेज

Citroen C3 Aircross

Citroen C3 Aircross : सध्या मार्केटमध्ये फाईव्ह सीटर, सेव्हन सीटर एसयूव्हींची प्रचंड क्रेझ आहे. मोठी फॅमिली असेल तर सेव्हन सीटर एसयूव्हींना पसंती दिली जाते. परंतु बऱ्याचदा सेव्हन सीटर एसयूव्ही या महाग असल्याने त्या अनेकांच्या बजेटबाहेर असतात. परंतु जर तुम्हाला सेव्हन सीटर एसयूव्ही घ्यायचा विचार असेल व तुम्हाला कमी बजेटमध्ये परंतु सर्व अत्याधुनिक फीचर्स असणारी भारी … Read more

Upcoming Citroen C3 Aircross : जबरदस्त मायलेजसह ऑगस्टमध्ये लॉन्च होणार ही शक्तीशाली SUV कार, पहा प्रीमियम फीचर्स

Upcoming Citroen C3 Aircross

Upcoming Citroen C3 Aircross : फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroën आता त्यांची आणखी एक शक्तिशाली SUV कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Citroën कंपनीची भारतातील ही चौथी SUV कार असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या कंपनीची आणखी एक एसयूव्ही कार खरेदीचा पर्याय मिळणार आहे. Citroën कार निर्माता कंपनीकडून त्यांची C3 Aircross ही शक्तिशाली SUV प्रीमियम फीचर्ससह लॉन्च … Read more

Citroen C3 Aircross : Creta ला टक्कर देण्यासाठी Citroen सज्ज; स्टाइलिश लुकसोबत बाजारात लॉन्च करणार आलिशान कार; जाणून घ्या फीचर्स

Citroen C3 Aircross : हुंदाई Creta ला भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता या शक्तिशाली कारला टक्कर देण्यासाठी Citroen India बाजारात एक नवीन कार आणणार आहे. या कारचे नाव Citroen C3 Aircross हे आहे. तुम्हाला या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स तसेच जबरदस्त पॉवरट्रेन पाहायला मिळतील. तसेच, कंपनीने ही कार 5 आणि 7 … Read more

Citroen C3 Aircross Car : सिट्रोनच्या C3 Aircross कारचा जबरदस्त लूक आला समोर, शक्तिशाली फीचर्ससह या दिवशी होणार लॉन्च, पहा किंमत

Citroen C3 Aircross Car : फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroën ने भारतीय बाजारपेठेत खूप वेगाने स्थान निर्माण केले आहे. तसेच या कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय झाल्या आहेत. आता कंपनीकडून पुन्हा एकदा नवीन जबरदस्त कार लॉन्च केली जाणार आहे. सिट्रोन कंपनीच्या नवीन कारचा जबरदस्त लूक समोर आला आहे. तसेच या कारमध्ये धमाकेदार फीचर्स देण्यात … Read more