Coconut Oil : स्वयंपाकासाठी खोबरेल तेल वापरले जाऊ शकते का?, जाणून घ्या फायदे आणि तोटे !
Coconut Oil : नारळाचे तेल अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. अगदी केसांपासून ते त्वचेची काळजी घेण्यापर्यंत नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. मात्र, स्वयंपाकासाठी खोबरेल तेल वापरण्याबाबत जगभरात नेहमीच संभ्रम आहे. खोबरेल तेल अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि त्याचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. पण काही संशोधनात असे म्हटले आहे की स्वयंपाकासाठी खोबरेल तेल वापरल्याने शरीराला … Read more