Corona Update : चिंताजनक ! कोरोना रुग्णांमध्ये होतेय वाढ, २४ तासांत २३६४ नवीन बाधित, तर १० जणांचा मृत्यू
Corona Update : जगाला मोठ्या संकटात टाकणारा कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. मात्र आज गुरुवारी पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये (corona patients) वाढ झाली असून 2364 नवीन बाधित आढळले, तर बुधवारी 1829 नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, मंगळवारी 1569 नवीन रुग्णांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य … Read more