पाथर्डी तालुक्यातील ह्या ग्रामपंचायतीने चार दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा घेतला निर्णय !
अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, करंजी, तिसगाव पाठोपाठ मिरी गावातदेखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतने सोमवारपासून पुढील चार दिवस जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच कमल सोलाट व उपसरपंच अरुण बनकर यांनी दिली. मिरी येथेदेखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतने चार दिवसांचा जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय घेतला असून, कोरोनाची … Read more





