खुशखबर ! देशात केवळ ५ महिन्यात २१६ कोटी लसींचे उत्पादन होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-देशातील कोरोनाजन्य परिस्थितीमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच याला अटकाव करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. दरम्यान देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण करण्यात अडचण येत आहे. कारण देशात लसीचा मोठा तुटवडा जाणवतो आहे. दरम्यान, देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल … Read more

लसीकरणाचा वेग वाढणार ; स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-रशियाने विकसित केलेली स्पुटनिक व्ही ही लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, निती आयोग यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. पॉल बोलत होते. स्पुटनिक-व्ही ही भारत सरकारकडून वापरण्यास देण्यात … Read more

नियोजनाचा अभाव; लसीकरण केंद्रावर उडतोय गोंधळ

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरण सुरु केल्यापासूनच प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीकरण सोडून नुसताच गोंधळ निर्माण होत आहे. दरदिवशी होणार हा गोंधळ पाहता प्रशासनातील नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरातील नागापूर लसीकरण केंद्रावर घडत असलेला … Read more

जिल्हाबाहेरील नागरिकांमुळे स्थानिक लसीपासून राहतायत वंचित

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने लसीचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे आता नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीमुळे शेवगाव तालुक्यातील स्थानिक नागरिकांना बाहेरच्या जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या नागरिकांमुळे लस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शहरातील युवकांनी आज … Read more

गुड न्यूज : महाराष्ट्राला कोव्हॅक्सिनचा थेट पुरवठा

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून महाराष्ट्रासह १४ राज्यांना कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा करण्यात येत आहे. १ मे पासून राज्यांना थेट पुरवठा सुरू झाल्याची माहिती भारत बायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी सोमवारी दिली. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार कोव्हॅक्सिनचा राज्यांना थेट पुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. … Read more

लसीचा तुटवडा ! नागरिकांना करावी लागते प्रतिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-नगर तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असुन, तात्काळ लसीचा पुरवठा करण्याची मागणी माजी उपसरपंच बंडू पवार यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १६ गावे येत असून सुमारे ५० हजारच्या वर लोकसंख्या आहे. त्यामध्ये सर्वात जास्त सुमारे १५ … Read more

खुशखबर ! आणखी एका कोरोना प्रतिबंधक औषधाला मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- डीआरडीओच्या संशोधकांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) असे या औषधाचे नाव आहे. भारतातील कोरोना ग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समजत आहे. 2 डेक्सोय डी ग्लुकोजचं उत्पादन मोठ्या … Read more

केडगावात आणखी एक लसीकरण केंद्र सुरु करण्याची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यातच केडगांव उपनगर हे नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर असून या भागामध्‍ये मोठया प्रमाणात लोकवस्‍तीचा विस्‍तार झाला आहे. गेल्‍या महिन्‍याभरापासून केडगांव मध्‍ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. याचबरोबर दुर्देवाने अनेकांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यामुळे … Read more

वॉर्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुुरु करा

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-अहमदनगर महापालिकेने वार्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे. १८ ते ४५ वयोगटासाठी मोफत लस सुरू झाल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. तेथे कोवीड नियमांचा फज्जा उडत आहे. लसीकरण केंद्राची नगर शहरातील संख्या कमी असल्याने असले … Read more

नगरकरांची हटके मागणी; लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर महाराष्ट्राचा नकाशा छापावा

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-केंद्र सरकारच्या खर्चातून लसीकरण केल्यावर प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र येते. जर महाराष्ट्रात कोरोनाची लस हि राज्य सरकारच्या खर्चातून दिली तर महाराष्ट्राचा नकाशा आणि जय महाराष्ट्र असे छापावे, अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व या विषाणूला अटकाव करण्यासाठी … Read more

लसीकरणाचा फज्जा ! नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर शहरात महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या तिसऱ्या टप्यातील लसीकरणात सलग तिसऱ्या दिवशीही गोंधळ पहायला मिळाला. सर्व्हर बंद पडल्याचे कारण सांगत लसीकरण बंद करून कर्मचारी निघून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना अनेक तास उन्हात ताटकळत थांबावे लागले. लसीकरण पुन्हा सुरू होणार की नाही हे निश्चित सांगितले जात नसल्याने … Read more

अहमदनगर शहरात नियोजनबद्ध लसीकरण करा

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- मे महिन्यात मोठ्याप्रमाणात होणाऱ्या लसीकरणाच्या पाश्वर्भूमीवर शहर भाजपच्या वतीने मनापा आयुक्त शंकरराव गोरे यांना निवेदन दिले आहे. शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी होवू नये, सर्वांना लस मिळावी, शासनाच्या नियमनाचे पालन व्हावे यासाठी भाजपच्या वतीने आयुक्तांना काही उपाययोजनांंचे निवेदन दिले आहे. निवेदनावर भाजपाचे माजी शहर अध्यक्ष वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष … Read more

दिलासादायक ! नगर शहरासाठी प्राप्त झाले एवढे कोरोना लसीचे डोस

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- महाराष्ट्र दिनपासून 18 वर्ष ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा कार्यक्रम नगर शहरामध्ये सुरू झाला असून अहमदनगर महानगर पालिकेला शासनाकडून 10 हजार लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहे. दरम्यान नगर महानगरपालिकेच्या वतीने 18 वर्ष ते 44 वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप व … Read more

सुखद धक्का: नगरसाठी आले ‘इतके’ डोस!!

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-सध्या शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रुग्ण संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. याच बरोबर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे देखील गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या वतीने कालपासून १८ ते ४४ वर्षापर्यतच्या … Read more

खुशखबर ! रशियाची कोरोना प्रतिबंधात्मक लस अखेर भारतात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-भारतात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाचा सध्याच्या स्थितीला सर्वाधिक प्रादुर्भाव हा भारतात होताना दिसून येत आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यातच देशवासियांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. रशियन लस स्पुतनिक-V ची पहिली खेप शनिवारी हैदराबादेत दाखल झाली. ही … Read more

कोरोना लसीकरण सुरू करा, अन्यथा काम बंद !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. यासाठी नगर शहरामध्ये हमाल पंचायतीचा दवाखाना आहे. येथे लसीकरण केंद्र सुरू करावे त्याच बरोबर जिल्ह्यातही लसीकरण केंद्र हमाल माथाडी कामगारांसाठी सुरू करावे, आठ दिवसांमध्ये लसीकरण केंद्र सुरू न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हा … Read more

४ दिवसापासून ‘या’ गावातील ज्येष्ठ नागरिक लावताय पहाटपासून रांगा

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोविड लसीकरण होत नसल्याने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ६ वाजेपासून लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरीक रांगेत उभे राहतात.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राचे १० वाजेनंतर ऐटीत येऊन लस शिल्लक नसल्याचे सांगतात. सुमारे ४ तास … Read more

लसीकरण नोंदणीला सुरुवात… आणि काही मिनिटांतच CoWIN सर्व्हर क्रॅश

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-केंद्र सरकारने 1 मेपासून लसीकरणासाठीचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. लसीकरणासाठीचं रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालं. परंतु कोविन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या काही मिनिटांतच कोविन अ‍ॅपचा सर्व्हर क्रॅश झाला. या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाईल नंबरवर … Read more