राज्यातले ‘हे’ प्रमुख मंत्री आणि नेते सापडले करोनाच्या जाळ्यात
अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- pगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आहे. दिवसाला १० -१२ हजार नवे करोनाबाधित आढळून येऊ लागल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. अशातच राज्यातले मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. चला तर मग आज आपण अशाच काही नेत्यांची नाव जाणून घेऊ ज्यांना सध्या कोरोनाची … Read more