अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील  पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथील रहिवासी  असलेल्या एका डॉक्टरांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कालच सकाळी सोनई येथील एक डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता, अवघ्या चोवीस तासांत आणखी एका डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दत्ताचेशिंगवे येथील एक डॉक्टर सोनई येथे गेल्या अनेक दिवसापासून खाजगी प्रॅक्टिस करत असताना त्यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांची कोरोनावर मात.

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १०२५ झाली आहे. नगर ग्रामीण ०३, नगर शहर ३८, नेवासा ०३,पारनेर १०, राहाता ०८, पाथर्डी ०६, भिंगार ०६, राहुरी ०१, संगमनेर ०६, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील २२ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री ५५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ७८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१३ इतकी झाली असून एकूण ९२० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

दिवसभरात शहरात कोरोनाने घेतले तीन बळी

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नगर शहरातील आडते बाजार येथील एका 60 वर्षीय व्यापाऱ्याचा औरंगाबाद रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला मुकुंद नगर मधील दर्गा दायरा येथील 44 वर्षीय पुरुषाचा नालेगाव चौकातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता नगर शहरात कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या ११ अकरा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-  अहमदनगर शहरातील केडगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता नगर शहरातील कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या नऊ झाली आहे नगर शहरात ह्या आधी कापड बाजारातील व्यापारी व २४ वर्षीय मुलाचा कोरोना ने बळी घेतला होता. तसेच गंज बाजारातील ३५ वर्षीय युवा व्यापाराचाही कोरोना ने बळी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 22 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. यात अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५,श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत यामुळे आता पर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली असुन सध्या ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : दिवसभरात तब्बल 167 जणांना लागण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे.  आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात वाढला आणखी एक कंन्टेन्मेंट झोन !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर महापालिका क्षेत्रात आणखी १ कंन्टेन्मेंट झोन वाढला असून बागरोजा सावेडी भागातील पंकज कॉलनी परिसरामध्ये कोरोना विषाणची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर २९ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे. सावेडी भागातील पंकज कॉलनी … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’आदेश

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजार पार करून पुढे गेल्याने चिंता वाढली आहे. आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैपर्यंत लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेशाची ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश … Read more

धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात 24 तासांत वाढले 114 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे. सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. अहमदनगर शहरातील 26, तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा यात समावेश आहे. 36 पैकी 30 अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेतील आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या लॅबमध्ये 193 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेनुसार चार नगर शहरातील असून नगर … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हजारीकडे

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 842 झाली आहे. लवकरच रुग्णसंख्या हजारांचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या पाहता कोरोना हजारीपार गेल्यास अवघड परिस्थिती उद्भवणार आहे. सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव मुकुंदनगर येथे झाला होता. प्रशासनाने योग्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा … Read more

… अन भिंगार पोलिसांनी केला ठाण्याचा दरवाजा बंद

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. भिंगार शहरातही याचे प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर बचावासाठी भिंगार पोलिसांनी दक्षता घेत चक्क भिंगार पोलीस ठाण्याचाच दरवाजा बंद केला आहे. ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्याकरीता पोलिसांनी बरेच उपाय केले. नागरिकांना समजावून सांगूनही ते ऐकत नसल्याने शेवटी पोलिसांनी … Read more

‘ती’ अफवा पसरली अन अनेक जण स्वत:हून क्वारंटाईन झाले

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि ब्राह्मणीकरांची धाकधूक वाढली. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले तर अनेकांनी बाहेर फिरायचेच बंद केले. परंतु आता याबाबाबत राहुरीचे तहसिलदार एफ.आर शेख व वैद्यकीय अधिकारी अविनाश जाधव यांनी अद्याप अहवाल आला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे .यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ५६८ झाली आहे.  यामध्ये नगर मनपा १५, राहाता ०३,श्रीरामपूर ०३, पाथर्डी, कोपरगाव,अकोले प्रत्येकी ०२,पारनेर ०६, शेवगाव, नेवासा, संगमनेर, राहुरी, बीड, भिंगार प्रत्येकी ०१ रुग्ण.यांचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या:५६८ उपचार सुरू:२५४ अहमदनगर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या भागात दिवसभरात आढळले ४८ कोरोना बाधित रुग्ण ! वाचा सविस्तर माहिती एकाच ठिकाणी

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज दुपारी १८ तर सायंकाळी ३० असे एकुण ४८ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले ते खालीलप्रमाणे भिंगार – ७, संगमनेर – १, शेवगाव – १, पारनेर – २, राहाता – १ नगर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी झालाय करोनाचा उद्रेक

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : करोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवार) जिल्ह्यात करोना संसर्गाचा उद्रेक झाला. कोरोनाबाधितांचा विक्रमी आकडा समोर आला आहे. दिवसभरात सर्वाधिक 66 व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाची व नागरिकांची चिंता … Read more