Success Story : 1984 मध्ये 3000 भांडवलातून सुरू केला पोल्ट्री व्यवसाय! आज दिवसाला 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न

success story

Success Story :- कुठलाही व्यवसायाची सुरुवात करताना ती मोठ्या प्रमाणावर न करता ती एखाद्या छोट्याशा स्वरूपात करून कालांतराने त्यामध्ये प्रगती करत तो व्यवसाय विस्तारणे कधीही फायद्याचे असते. असं केल्यामुळे संबंधित व्यवसायातील खाचखळगे, नेमका कुठे काय निर्णय घ्यायचा तसेच इतर महत्त्वाच्या बाबी आपल्याला शिकता येतात  व जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसायची सुरुवात करतात तेव्हा याच अनुभवाची … Read more

Cotton crop : कापसाला गुलाबी बोंडअळी आणि पांढऱ्या माशीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय! CICR नागपूरने सुचवल्या उपाययोजना

Cotton crop

Cotton crop : भारतामध्ये कापूस या नगदी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 2021-22 च्या आकडेवारीनुसार, जगातील कापूस उत्पादनात भारताचा वाटा 24 टक्के आहे. यावरूनच तुम्ही भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते याचा अंदाज लावू शकता. भारतातील अनेक राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि … Read more

Ravikant Tupkar : शेतकऱ्यासाठी मला भगतसिंग व्हायचंय, फासावर जायचंय, रविकांत तुपकर यांचे मोठे वक्तव्य

Ravikant Tupkar : कापूस आणि सोयाबिनला चांगला भाव मिळावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांच्यावर पोलिसांनी लाठी चार्ज केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर रविकांत तुपकर यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. ते म्हणाले, या रविकांत तुपकरला हजार वेळा जरी तुरूंगात टाकलं तरी आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांसाठी कितीही वेळा … Read more

Cotton price : चिंताजनक! कापसाच्या बाजारभावात होणार घसरण, 30 ते 33 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता

Cotton price : कापसाच्या (Cotton) कमी उत्पादनामुळे (Cotton less production) बाजारपेठेत कापसाच्या दरात (Cotton rate) घसरण होऊ शकते. बाजारपेठेत (Market) कापसाला 8 हजार ते 8500 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव अपेक्षित आहे. पुन्हा एकदा पांढरे सोने (White gold) संकटात येऊ शकते. कापसाचे दर उतरु लागल्याने वस्त्र उद्योगाला (Clothing industry) नवी चिंता सतावू शकते. शेतकरी नेते विजय … Read more

Clothing prices : ग्राहकांना मोठा झटका ! कपड्यांच्या किंमतीत वाढ, वाढीमागचे हे आहे मोठे कारण

Clothing prices : यंदा रक्षाबंधन, नवरात्री आणि दिवाळीच्या (Rakshabandhan, Navratri and Diwali) काळात कपड्यांचे भाव (Rate) वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाच्या (cotton) वाढत्या किमती आणि वाहतूक खर्चामुळे केवळ सवलतीतच घट होणार नाही, तर किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढू शकतील, असा अंदाज गारमेंट क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी (By traders in the garment sector) व्यक्त केला … Read more

Cotton Farming: कापुस उत्पादक शेतकऱ्यांनो अमावस्याला ‘हे’ एक काम करा आणि गुलाबी बोंड आळीचा नायनाट मिटवा; वाचा सविस्तर

Cotton Farming: भारतात सर्वत्र कापूस लागवड (Cotton Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यात देखील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कापसाची शेती करत असतात. राज्यात मराठवाडा विदर्भ आणि खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Farming) केली जाते. एवढेच नाही तर कापूस (Cotton) लागवड पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील बघायला मिळते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील (Kharif … Read more

Cotton Rate: झूकेगा नहीं…! हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला विक्रमी भाव; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- या वर्षी कापसाला कधी नव्हे तो ऐतिहासिक विक्रमी दर मिळत आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील मुख्य पीक अर्थात कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे कापसाच्या उत्पादनात (Cotton Production) मोठी घट झाली होती. कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी देखील सुरुवातीला कापसाला अपेक्षित … Read more

वयाच्या 84 वर्षा नंतर या आजीबाई संभाळताय 30 एकर शेती, पतीच्या निधनानंतर खचून न जाता कष्टाने 5 एकराचे केले 30 एकर

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- इच्छाशक्ती असल्यावर माणूस काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण आपल्याला मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव या गावात मनकर्णाबाई रामराव डोईफोडे या 84 वर्षांच्या आजीबाई कडून शिकले पाहिजे. मनकर्णाबाई यांचे पती रामराव डोईफोडे यांचे 1972 साली आजारामुळे त्रस्त असल्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलांचे संगोपन करण्याचा भार त्यांच्यावर पडला … Read more

बळीराजा हवालदिल… अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून, कापूस, संत्रा, … Read more