तू पूढच्या तारखेला जर आमच्या विरुद्ध साक्ष दिलीस तर तूला ….

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- येथील न्यायालयात विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून दोघी माय लेकीला धक्काबूक्की करून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. तसेच स्कूटी गाडीचे नूकसान करण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे ११ फेब्रुवारीला घडली. घटनेतील तीन आरोपी हे गिता दत्तात्रय कापसे राहणार शिलेगाव यांच्या घरासमोर आले. तेव्हा त्यांनी गिता यांच्या स्कूटी … Read more

ग्रामसेविकेला शिवीगाळ प्रकरणाच्या खटल्यात सरपंच झाले फितुर; न्यायालयाने दिली…

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  सरकारी कामात अडथळा आणून महिला ग्रामसेविकेला शिवीगाळ करणारा दुकानदारास पाच हजार रूपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने देत एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडले. शिवाजी उर्फ अमोल पंढरीनाथ शिंदे (रा. बाराबाभळी ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान याच खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदार बाराबाभळीचे सरपंच माणिक केरू … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरे याना अटक होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरण कोर्टात गेल्यावर अनेकदा आदेश देऊन ही राज ठाकरे तारखेला … Read more

सुमन काळे हत्याकांड: परिवारास मिळाली येवढ्या लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पीडित सुमन काळे प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने पीडितेच्या परिवाराला न्यायालयाच्या आदेशाने जी मदत 1 वर्षांपूर्वी देणे अपेक्षीत होते ती तातडीने देऊ केली.(Suman Kale massacre)  याविषयी माहिती देताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सांगितले, सुमन काळे हत्या … Read more