महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे एका दिवसात तब्बल इतके नवे रुग्ण.
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा प्रभाव वाढत असून मुंबईत एकाच दिवसात तब्बल 87 रुग्ण आढळले आहेत. 43 प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास तर त्यांच्या सहवासातून 4 जणांना बाधा झाली आहे. 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसून त्यांनाही लागण झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहे. मुंबई ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आढळून आलेत. … Read more