Ration card : लक्ष द्या ..! रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आहे आवश्यक ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Ration card : नवीन नियमांनुसार, रेशन कार्डधारकाने रेशन कार्ड (ration card) आधार कार्ड (UIDAI Aadhar Card) शी लिंक करणे आवश्यक आहे. भारतातील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेची (PDS) भूमिका नाकारता येणार नाही. कोरोना महामारीच्या काळात (Corona epidemic) रेशन कार्डमुळे देशातील एका मोठ्या वर्गाला मदत झाली आहे. मात्र, नवीन रेशन कार्ड बनवण्यात किंवा त्यातील माहिती … Read more