Farmer Success Story: ‘या’ शेतकरी बंधूंनी सिताफळ लागवडीचे असे केले व्यवस्थापन! दीड एकरात साडेतीन लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
Farmer Success Story:- शेतीला आधुनिकता आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती कशी फायद्याची ठरते हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून दिसून येते. शेती क्षेत्रामध्ये आता अनेक प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक अशक्य गोष्टी शेतीमध्ये शक्य झालेले आहेत. तसेच आता जे काही नवयुवक शेतीमध्ये येत आहेत ते प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करत असून परंपरागत शेती पद्धत आणि … Read more