महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार ? मंत्रालयातून समोर आली मोठी अपडेट
DA Hike News : प्रत्येक सहा महिन्यांनी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अलीकडेच मोदी सरकारने तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. जुलै 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता … Read more