नगरकरांना कळून चुकलय की ‘गंगाधरच शक्तिमान आहे ! दंगल नको.. तर बाजारपेठ, एमआयडीसीसाठी १० हजार कोटींचे पॅकेज आणा

Ahmednagar News : रस्त्यांची दुरावस्था, धुळीचे साम्राज्य यामुळे आधीच अर्धी बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. माञ काहींना शहरात जातीय तेढ निर्माण करत दंगली घडवून आणायच्या आहेत. षडयंत्र रचली जात आहेत. धार्मिक सण, उत्सवांच्या निमित्ताने जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा गैरफायदा घेत डाव साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सुज्ञ नगरकरांना कळून चुकलय की गंगाधर हाच शक्तिमान आहे. त्यामुळे दररोज … Read more

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- पुणे इंटरसिटी रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर झाला पाहिजे. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या भुईकोट किल्ल्याला नॅशनल हेरिटेजचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट घेत केली आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस … Read more

राष्ट्रवादी आ. संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंची कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी शिवप्रेमींची पुतळा अनावरणाची खोटी आवई उठवत फसवणूक केल्याबद्दल, चुम्मा चुम्मा दे दे सारख्या अश्लिल गाण्यावर नाच करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या बद्दल आक्रमक भूमिका घेणाऱ्या शहर काँग्रेसने कोतवाली पोलिस स्टेशन गाठले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित … Read more