Dearness Allowance: ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळाल मोठ गिफ्ट ; महागाई भत्त्यात होणार ‘बंपर’ वाढ
Dearness Allowance: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस (CPSE) मध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्त्यात ही वाढ 01 जुलै 2022 पासून लागू करण्यात आली आहे. या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. महागाई भत्ता किती वाढला?सेंट्रल पब्लिक … Read more