लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल राज्यभर राबविणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
Ahmednagar News : ‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. लोणी बु.येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात … Read more