Sand Policy Maharashtra : महाराष्ट्रात सुधारित वाळू धोरण ! आता अनधिकृतरित्या वाळू उपसा केला तर…

Sand Policy Maharashtra

Sand Policy Maharashtra :- राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, जेणेकरून जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल. तसेच अन्य संबंधित विभागांशी समन्वय ठेवत जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल या दृष्टीने आवश्यक ती कृती तातडीने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित … Read more

शेतकरी बांधवांनो सावधान! महसूल अधिकारीच विकत आहेत बळीराजाच्या जमिनी, अधिकाऱ्यांचे पाप जगजाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022  :- देशात कृषी विभाग (Department of Agriculture) आणि महसूल विभाग दोन महत्त्वाचे व जन कल्याणासाठी सुरु करण्यात आलेले प्रशासन विभाग आहेत. राज्यात ही महसूल विभाग राज्यातील महसुलावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करीत असते. शेतकऱ्यांचा नेहमीच महसूल विभागाशी संबंध येत असतो. आता शेतकरी बांधवांची (Farmers) महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडूनच लूट केली जात … Read more

वाळू तस्करांना महसूलचा ‘दणका’ तब्बल १४ यांत्रिक बोटींना दिली जलसमाधी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue) या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत. या … Read more