अहमदनगर ब्रेकींग: अखेर ‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक
अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेना नेते गोविंद अण्णा मोकाटे याला आज पोलिसांनी अटक केली. अटकपूर्व जामिन न मिळाल्याने आरोपी मोकाटे आज तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. … Read more