ब्रेकिंग ! ‘या’ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
State Employee News : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एक मोठी माहिती दिली आहे. फडणवीस यांनी ग्रामीण व्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. फक्त मानधन वाढच नाही तर पोलीस पाटील यांची रिक्त पदे देखील लवकरच भरली जाणार असल्याची … Read more