आणि राळेगणसिद्धीमधून फडणवीस यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले ! वाचा नक्की काय झाले ?

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराला कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. यासंबंधी त्यांनी राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओही जारी केला … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारेंनी 30 जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. अण्णांचे प्रश्न नेमके काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन … Read more

देवेंद्र फडणवीसांनी उघडले गुपीत; मी झालो असा मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-ब्राम्हण समाजाची लोकसंख्या हि अवघी २ % आहे. दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राम्हण समजातून येऊन सुद्धा महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. या सगळ्याचे गुपित देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदे मध्ये सांगितले. या मध्ये त्यांनी आपला राजकारण मधील प्रवास तसेच गोष्टी कशा घडत गेल्या या बद्दल सविस्तर सांगितले. … Read more

माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कार्यकर्ते भिडले

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त प्रदीर्घ कालावधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र या आयोजित कार्यक्रमामध्ये चांगलाच गोंधळ झाला होता. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. … Read more

देवेंद्र फडणवीसांचा विक्रम मोडणार ही २१ वर्षांची तरुणी !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस १९९५ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी नागपूरचे महापौर झाले होते. त्यावेळेपासून देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे. त्यांचा हा विक्रम मोडून आता आर्या राजेंद्रन ही केवळ २१वर्षीय तरुणी तिरुवनंतपुरमची नगरसेवक म्हणून विजयी झाली असून ती लवकरच महापौर पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. … Read more

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोडले हात

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मेट्रो कारशेडच्या उभारणीसंदर्भात सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली आहे. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडबाबत सत्ताधारी आणि विरोधक आरोपप्रत्यारोप करीत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी मेट्रो कारशेडबाबत विरोधकांना चांगलच धारेवर धरलं. यावरून … Read more

गोपीचंद पडळकरांचा बोलविता धनी वेगळाच आहे… ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- “पा­तळ घालून नौटंकी करणारे गोपीचंद पडळकरांसारखे बरेच आहेत. त्यांना शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे,” अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पडळकर यांनी खासदार संजय राऊत हे शरद पवार यांचे चमचे आहेत, असे विधान केले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ … Read more

देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले आरक्षणास धक्का लावाल तर याद राखा !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे त्याबाबत दुमत नाही, असे सांगून ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, … Read more

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार का पाठ का थोपटून घेत आहे ते समजत नाही !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. करोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक करोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसंच अजूनही करोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही … Read more

फडणवीस झाले आक्रमक म्हणाले ‘महाराष्ट्रात सध्या अघोषित आणीबाणी !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात टाकलं जातं आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवलं जातं आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात खरंतर ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोललं की, त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचं असे … Read more

शिवसेना इतरांच्या घरी जन्मलेल्या बाळांसाठी पेढे वाटते- विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- राज्यात तीन पक्षांची आघाडी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठी संधी आहे. तीन पक्षातील सरकारमध्ये शिवसेना इतरांच्या घरी जन्मलेल्या बाळांसाठी पेढे वाटत असल्याचे टीकास्त्र विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडले. ते शनिवारी नागपुरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. राज्यात नुकत्याच विधानपरिषद पदवीधर निवडणुका आटोपल्या आहेत. त्यानंतर आता … Read more

आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे. असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय काही केले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-कृषी कायद्यात ज्या बाबी आहेत त्यावर महाराष्ट्रात अगोदरच कायदे झाले आहेत. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांच्या अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. कृषी कायदा हा शेतक-यांच्या फायद्याचे आहेत. ज्यांचे हितसंबंध अडचणीत ते शेतक-यांना दिशाभूल करताहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला केला आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या … Read more

मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी एकाही जागेवर भाजपला वर्चस्व मिळवता आलं नाही. दरम्यान, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली अशा शब्दांच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अहम्-पणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन … Read more

देवेंद्र फडणवीस यांनी जरी निवडणूक लढवली तरी महाविकास आघाडी त्यांना पराभूत करेल !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यावर महाराष्ट्राच चित्र कसं असेल, हे या निवडणुकीत दिसून आले आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या यशानंतर बोलताना व्यक्त केलं आहे. पदवीधर निवडणुकांचा आज निकाल लागला यामध्ये भाजपाला मोठा फटका बसल्याचे … Read more

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- सोलापूर येथे महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्या मेळाव्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे व माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा स्टेजवर लावलेल्या फलकावर फोटो नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला व त्याचे रूपांतर गोंधळात झाले त्यामुळे महाविकास आघाडीच्या चार मंत्र्यांसमोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते … Read more

शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीस

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-२३ तारखेला शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून शाळा सुरू केली पाहिजे असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अमरावती येथील शिक्षक मतदार संघाच्या प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना केलं आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय … Read more

भाजपची सत्ता आल्यास फडणवीस हेच मुख्यमंत्री !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- भाजपची राज्यात पुन्हा सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आपल्या वक्त्याव्याबाबत सारवासारव केली आहे. मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शेलार यांनी कर्तृत्ववान मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली … Read more