बिग ब्रेकिंग : फडणवीस यांना कोरोनाची लागण, म्हणाले विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी…
अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनीच ही माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी … Read more