दिवाळीच्या आधी खरंच लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार का ? शिंदे सरकारने स्पष्टचं सांगितलं

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार … Read more

DA Hike Update: ‘या’ लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महागाई भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ, सरकारकडून या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

DA increase update

DA Hike Update:- कित्येक दिवसापासून देशातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा होती. साधारणपणे या सणासुदीच्या कालावधीमध्ये महागाई भत्तावाढ केली जाईल अशा आशयाच्या बातम्या देखील माध्यमांमधून सारख्या येत होत्या. याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून  देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खास भेट देण्यात आली आहे. … Read more

DA Hike: महाराष्ट्र सरकारची ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! मिळणार 12500 रुपये अग्रीम रक्कम, वाचा माहिती

st employees update

DA Hike:- सध्या सणासुदीचे दिवस असून या दिवसांमध्ये अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक फायदे दिले जातात. अगदी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर महागाई भत्ता वाढीबाबत गेल्या कित्येक दिवसापासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना प्रतीक्षा होती. या विषयीच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमातून देखील येत होत्या. परंतु सरकारला काही महागाई भत्तावाढीच्या घोषणे संदर्भात मुहूर्त … Read more

Diwali Bonus: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची दिवाळी भेट! कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार ‘इतके’ पैसे, 38 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

diwali bonus update

Diwali Bonus:- गेल्या कित्येक दिवसापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा असलेला महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय अखेर घेण्यात आला असून महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे व आता केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या दसरा आणि दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक … Read more

Diwali Bonus Update: सणासुदीच्या कालावधीत केंद्र सरकार ‘यांच्या’ खात्यात पाठवू शकते वाढीव रक्कम? वाचा माहिती

diwali bonus update

Diwali Bonus Update:- सध्या दिवाळी आणि दसरा हे भारतातील महत्त्वाचे सण असून ते आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. तसेच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल देखील वाजला असून येणाऱ्या काही महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका देखील होऊ घातलेले आहेत. जर आपण दिवाळी या सणाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर दिवाळीसाठी अनेक खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ दिला … Read more

Diwali Bonus: हुशारीने करा गुंतवणूक ; तुमच्यासाठी ‘हे’ आहे बेस्ट ऑप्शन, भविष्यातील गरजा होणार पूर्ण !

Diwali Bonus: केंद्र (Central) आणि राज्य सरकारने (state governments) यंदा दिवाळीपूर्वी (Diwali) कर्मचाऱ्यांना (employees) बोनस जाहीर केला आहे. अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनसही दिला आहे. हे पण वाचा :-  Best Car Deal : नवीन की सेकंड हँड कार? कोणती असणार तुमच्यासाठी फायदेशीर ; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर साधारणपणे, बहुतेक लोक हा बोनस वर्षातून … Read more