आयजी पथकाची जळगावमध्ये मोठी कारवाई; अहमदनगरचे तिघे गजाआड

Ahmednagar News : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने गावठी कट्टे बाळगुन दरोड्याची पुर्वतयारी करणारे तीन आरोपी गजाआड केले असून दोघे पसार झाले आहेत. गणेश बाबासाहेब केदारे (रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), कालीदास दत्तात्रय टकले (रा. हरताला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), विकाश आप्पासाहेब गिरी (रा. पाडळी, ता. … Read more

‘एलसीबी’त नियुक्ती आता अवघड, आयजींचे नवे परिपत्रक

Maharashtra news : पोलिसांतील ‘मलाईदार’ शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळणे आता अवघड झाले आहे. यासाठी आता पूर्वीप्रमाणे वशिलेबाजी नव्हे तर गुणवत्तेवर अधारित परीक्षा द्यावी लागणार आहे. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांना यासंबंधीचा आदेश दिला आहे.नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील ‘या’ पोलीस निरीक्षकांचे निलंबन; एसपींनी पाठविला प्रस्ताव, डिआयजींनी काढले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राहुरी कारागृहातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निरीक्षक इंगळे यांच्याविरोधातील कारवाई बाबतचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता. यानंतर उपमहानिरीक्षक डॉ. … Read more