नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनांचे सारथ्य

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपर्यंत…

Ahmednagar News

Ahmednagar News:अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानूसार दि. 24 नोव्हेंबर,2022 पर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 (1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा … Read more

पुढील आठ दिवस ‘यांच्याकडे’असेल जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार..!

Ahmednagar News : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे दि.२७ जून ते ८जुलै या काळात सुट्टीवर आहेत. त्यांच्या १२ दिवसांच्या सुट्टीच्या काळात जिल्हाधिकारी पदाचा पदभार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले कुटुंबासोबत १२ दिवसांसाठी खासगी विदेश दौर्‍यावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी विभागीय महसूल आयुक्त यांच्या मार्फत राज्य … Read more

झेडपी गट-गण प्रारूप प्रभाग रचनेविरुद्ध हरकतींचा पाऊस..! आतापर्यंत इतक्या हरकती दाखल

Maharashtra news : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द झाली असून त्यासंदर्भात हरकती नोंदविण्याचे काम सुरु आहे. मंगळवारी दिवसभरात या प्रारुप प्रभाग रचनेच्या विरुध्द १७ जणांनी लेखी स्वरुपात हरकती दाखल केल्या. मंगळवारपर्यंत दाखल झालेल्या एकुण हरकतींची संख्या २३ झाली आहे. आज बुधवार दि.८ जून हा हरकती दाखल करण्याचा अखेरचा दिवस … Read more

म्हणून एसटीची पहिलीच ई-बस झाली लेट

Ahmednagar Pune Electric Bus : एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षात एसटीची ई-बस सेवा सुरू झाली. ज्या नगर-पुणे मार्गावर एसटीची पहिली बस धावली, त्याच मार्गावर पहिली ई-बसही धावली. मात्र, पुण्यातील उद्घाटनाचा कार्यक्रम लांबल्याने दोन्ही बाजूंनी सोडण्यात येणाऱ्या बस नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटल्या.पुण्यातून ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून तर नगरच्या तारकपूर बसस्थानकात समारंभपूर्वक या सेवेला प्रारंभ झाला. पुण्यातील उद्घाटन कार्यक्रम … Read more

Ahmednagar News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार अहमदनगरच्या नागरिकांसोबत संवाद !

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मे २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘प्रधानमंत्री’ नावाने सुरू असलेल्या १३ केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. पंतप्रधान हे शिमला येथून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. स्वातंत्र्याच्या … Read more