Credit Score : कार खरेदी करताना क्रेडिट स्कोअर का महत्त्वाचा असतो? जाणून घ्या संपूर्ण गणित
Credit Score : प्रत्येकाची स्वप्नातली कार (Dream car) ठरलेली असते. परंतु, कार (Car) खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तुमचे मोठे आर्थिक नुकसान (financial loss) होऊ शकते. यापैकी एक म्हणजे क्रेडिट स्कोअर. कार खरेदी करत असताना हा स्कोअर खूप महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोर काय आहे कोणत्याही व्यक्तीचा क्रेडिट हिस्ट्री (Credit history) समजून स्कोअर … Read more