विहीरी पडल्या कोरड्या, कुकडीचं पाणी बंद; श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी चालल्या जळून

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कुकडी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली होती. मात्र, यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागा जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने … Read more

Agriculture Advice! महाराष्ट्रात आहे पावसाचा मोठा खंड! अशाप्रकारे करा पाण्याच्या ताणाचे नियोजन, वाचा कृषी तज्ञाचा सल्ला

drought condition

Agriculture Advice :- सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर खूपच भयानक झाली असून दुष्काळाची चाहूल लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पावसाचा खंड पडला असल्याने खरिपाची पिके करपण्याच्या  मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना डब्याने पाणी देऊन … Read more

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! यंदा दुष्काळ पडणार ? एल-निनो सक्रिय झाला; आता ‘या’ प्रतिष्ठित संस्थेने वर्तवला अंदाज, वाचा…

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय चिंताजनक बातमी समोर येत आहे. खरंतर आधीच यावर्षीच्या मान्सून आगमनाला उशीर होत आहे. सर्वसाधारणपणे एक जूनला केरळमध्ये येणारा माणूस यंदा आठ दिवस उशिराने अर्थातच आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. राज्यात मान्सून तळ कोकणामध्ये सात जूनला दाखल होतो यंदा मात्र 15 जून पर्यंत तळ कोकणात मान्सून दाखल होईल अशी … Read more

एल निनो खरच भारतीय मान्सूनवर परिणाम करणार का? यंदा दुष्काळ की सुकाळ, पहा काय म्हणताय तज्ञ

El Nino Monsoon 2023

El Nino Monsoon 2023 : सध्या भारतात एल निनो बाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत. अमेरिकन हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी एल निनो मुळे भारतासह आशिया खंडात दुष्काळाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला होता. तेव्हापासून एलनिनो बाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. काही भारतीय हवामान वर्तवणाऱ्या संस्थांनी देखील अमेरिकन हवामान विभागाच्या या अंदाजाला दुजोरा दिला आहे. पण … Read more

एल निनो बाबत भारतीय हवामान तज्ञांनी दिली ‘ही’ माहिती; EL Nino म्हणजे काय? शेतकऱ्यांनो एकदा वाचाच

El Nino Monsoon 2023

El Nino Monsoon 2023 : अमेरिकेतील हवामान विभागाने केल्या काही दिवसांपूर्वी एलनिनो बाबत मोठ भाष्य केल आहे. या अमेरिकन विभागाने यावर्षी एलनिनोमुळे भारतासमवेतच आशिया खंडातील काही देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती भासवू शकते असा अंदाज बांधला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये भीतीची अवस्था सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान तज्ञांनी मात्र शेतकऱ्यांना घाबरून न जाता याबाबत … Read more

बापरे ! अमेरिकन हवामान विभागानंतर आता एलनिनो बाबत ‘या’ जागतिक संघटनेने दिला ‘हा’ ईशारा; काय म्हटलं पहा?

Maharashtra Draught 2023

Monsoon 2023 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमेरिकन हवामान विभागाने एलनिनो या हवामान प्रणालीमुळे आशिया खंडात म्हणजेच भारतासह इतर आशिया खंडातील देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होईल असा अंदाज बांधला होता. अशातच आता जागतिक हवामान संघटना अर्थातच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेने एलनिनोबाबत मोठी माहिती दिली आहे. या संघटनेने येत्या काही दिवसात एल निनोमुळे जागतिक स्तरावर … Read more

अरे देवा !; ….असं झालं तर देशात 1972 सारखा दुष्काळ येईल, आता ‘या’ संस्थेने वर्तवला ‘हा’ धोकादायक अंदाज; वाचा सविस्तर

weather update

Weather Update : मार्च महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र अशातच शेतकऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या फेब्रुवारी महिन्यात सर्वसामान्यपेक्षा अधिक सरासरी तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात जसं तापमान असतं तसं तापमान गेल्या फेब्रुवारी महिन्यातच पाहायला मिळाला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाने एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध … Read more

सरकार शेतकऱ्यांचे पाणी विकत घेणार, दुष्काळाशी सामना करण्यासाठी या देशाने केली अनोखी योजना

Government scheme : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील दुष्काळाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी सरकार नवीन योजनेवर काम करत आहे. कॅलिफोर्नियाच्या लोकप्रितिनिधींनी शेतकऱ्यांकडून पाण्याचे हक्क मिळवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावानुसार, सिनेट “वरिष्ठ जल हक्क” प्राप्त करण्यासाठी $1.5 अब्ज पर्यंत खर्च करेल. अनेक दशके कायदेशीर लढाई सुरू आहेनद्या आणि जलस्रोतांमधून शेतकरी किती पाणी काढू शकतात यावर कॅलिफोर्नियामध्ये अनेक दशकांपासून कायदेशीर … Read more