नागरिकांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये : नगराध्यक्ष तांबे
अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनामुळे घसा खवखवणे, सर्दी, कोरडा खोकला, जुलाब, बारीक ताप आदी आजाराची लक्षणे वाटल्यास नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले. तांबे म्हणाल्या, जगभर कोरोणाची दुसरी लाट आली आहे. राज्यात यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. संसर्गामुळे नागरिकांना बारीक ताप … Read more