Meesho App : काय आहे मीशो App? ; जाणून घ्या या App वरून पैसे कसे कमवायचे
Meesho App : सध्या मीशो अॅप (Meesho App) खूप चर्चेत आहे. येथे तुम्हाला ऑनलाइन व्यवसाय (Online business) कल्पनांव्यतिरिक्त ऑनलाइन काम करण्याची संधी मिळते. ज्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. मीशो अॅपवर तुम्ही शून्य गुंतवणूकीसह तुमचा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकता. Meesho App स्थापनामीशो अॅपची स्थापना विदित आणि संजय बर्नवाल यांनी 2015 मध्ये केली होती. … Read more