Electric Car : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार फक्त 2000 रुपयांमध्ये करा बुक, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?
Electric Car : जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की नुकतीच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार देशात आली आहे. खरं तर, मुंबईस्थित स्टार्टअप कंपनी पर्सनल मोबिलिटी व्हेइकल्स (PMV) ने Eas-E इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 4.79 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक कार भारतातील सर्वात स्वस्त कार आहे. … Read more