Edible Oil Prices: दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी घट! किती रुपयांना मिळेल 15 किलोचा सोयाबीन तेलाचा डब्बा?
Edible Oil Prices :- दिवाळी म्हटले म्हणजे प्रत्येक घरामध्ये फरसाण तसेच चकल्या, शंकरपाळे इत्यादी सारखे तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात व या कालावधीमध्ये खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. मागच्या वर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये खाद्य तेलाचे दर हे गगनाला पोहोचलेले होते. तब्बल 150 ते 170 रुपये किलो पर्यंत सोयाबीन तेल मिळत होते. त्यामुळे मागच्या वर्षी गृहिणींचे … Read more