Post Office : होणार फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेचे वाढले व्याजदर, जाणून घ्या सविस्तर

Post Office : पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच यात परतावाही सर्वोत्तम मिळतो. त्यामुळे अनेकजण पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीला प्राधान्य देत असतात. अशीच एक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आहे. तुम्ही या सुपरहिट योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करून प्रत्येक महिन्याला हमी उत्पन्न मिळवू शकता. … Read more

PM Kisan : पीएम किसानचा 12 वा हप्ता कुठे अडकला आहे? पैसे कधी मिळणार? सरकारचे काय आहे नवीन धोरण? जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर

PM Kisan : मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी (Farmer) प्रधानमंत्री किसान योजना (Pradhan Mantri Kisan Yojana) चालवत आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. जर तुम्हीही या योजनेतील 12व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर ही माहिती लक्ष देऊन वाचा. पीएम किसानचा 12 वा हप्ता (12th installment) कुठे अडकला आहे? पीएम किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) … Read more

PM Kisan : आज eKYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख! तुम्ही केली नसेल तर खालील पद्धतीने पटकन करून घ्या, अन्यथा…

PM Kisan : PM किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Fund) 12 वा किंवा पुढील हप्ता (Next installment) 31 ऑगस्टनंतर कधीही जारी केला जाऊ शकतो. 12 वा हप्ता 15 सप्टेंबरपूर्वी येईल, पण ज्यांचे eKYC पूर्ण झाले आहे त्यांना तो मिळेल. जर तुम्ही हे काम अजून केले नसेल तर आज त्याची शेवटची तारीख आहे. तर, आजच … Read more

Changes from 1st August : 1 ऑगस्टपासून सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढणार, ‘हे’ 5 महत्वाचे नियम बदलणार…

Changes from 1st August : एक दिवसानंतर ऑगस्ट महिना (month of august) सुरू असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या वेळीही पुढील महिन्यापासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे असे बदल आहेत जे थेट तुमच्या खिशावर परिणाम करतील. या बदलांमध्ये गॅसची किंमत (LPG Price), बँकिंग प्रणाली, आयटीआर (ITR), पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan), पीएम फसल विमा योजनेतील … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! KYC वर मोठे अपडेट; जाणून घ्या नवीन बदल

PM Kisan Yojana : मोदी सरकारने (Modi Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) चालू केली आहे. या योजनेत वेळोवेळी बदल करण्यात येत आहेत. यामध्ये EKYC बाबत सरकारकडून (government) मोठी माहिती समोर आली आहे. 11 व्या हप्त्यानंतर आता सरकारने केवायसी अनिवार्य केले आहे. जर तुम्‍ही आत्तापर्यंत या योजनेंतर्गत EKYC केले नसेल, तर ते … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 3 दिवसात हे काम पूर्ण करा, अन्यथा पुढील हफ्ते बंद होणार…

PM Kisan : जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचे (PM Kisan Samman Fund) लाभार्थी असाल आणि तुम्ही आतापर्यंत eKYC केले नसेल, तर पुढील महिन्यात येणारा 12वा हप्ता (Installment) विसरा. कारण PM किसान लाभार्थ्यांसाठी आधार आधारित eKYC ची अंतिम तारीख 31 जुलै आहे आणि त्यात फक्त 3 दिवस उरले आहेत. देशात कुठेतरी दुष्काळसदृश परिस्थिती तर कुठे … Read more

Pm Kisan Yojana: मोठी बातमी! या शेतकऱ्यांना नाही मिळणार पीएम किसानच्या 12व्या हफ्त्याचे 2 हजार; वाचा सविस्तर

Pm Kisan Yojana: पीएम किसान सम्मान निधि योजना (pm kisan sanman nidhi yojana) ही गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना (farmers) वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हे … Read more

Pm Kisan: पीएम किसानचे 2 हजार आले नाहीत का? अहो मग डोन्ट वरी! करा ‘हे’ एक काम लगेच येतील पैसे

Pm Kisan Sanman Nidhi Yojana: पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची (Central Government) एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून योजनेच्या पात्र शेतकर्‍यांना 6 हजार रुपये वार्षिक 2 हजाराच्या एकूण तीन हफ्त्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून अकरा हप्ते पात्र शेतकऱ्यांना (Farmer) देण्यात आले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 22 हजार रुपये प्रत्येकी आतापर्यंत … Read more

PM Kisan Yojana : PM किसान सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात का आले नाहीत, नसेल तर ही बातामी वाचाच…

PM Kisan Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. PM किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे रोजी किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी केला. अशाप्रकारे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर २१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पाठवली. शासन दरवर्षी पात्र … Read more

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांनी आता तयार रहा ! उद्याच तुमच्या खात्यात जमा होणार पैसे, त्याआधी ही माहिती वाचा

Sarkari Yojana Information : केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांसाठी (Farmer) किसान सन्मान निधी (Kisan Sanman Nidhi) योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकरी लाभ घेत आहेत. आता आतुरतेने वाट पाहत असलेला ११ वा हफ्ता उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या म्हणजेच ३१ मे … Read more

Sarkari Yojana Information : पीएम किसान eKYC मुदत वाढली ! जाणून घ्या शेवटची तारीख आणि संपूर्ण प्रक्रिया

PM Kisan Yojana

Sarkari Yojana Information : केंद्र सरकारकडून (Central Goverment) शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली आहे. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे शेतीला थोडा का होईना हातभार लागत आहे. याअगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात १० हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत. मात्र आता शेतकरी ११ व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र … Read more

Sarkari Yojana Information : PM Kisan योजनेअंतर्गत येणाऱ्या समस्यांवर उपाय करणे अधिक सोप्पे, फक्त मदतीसाठी या नंबरवर कॉल करा

Sarkari Yojana Information : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojna) ही केंद्र सरकारची (Central Government) अशी योजना आहे, ज्यातून गरीब शेतकऱ्याला वार्षिक ६००० रुपये दिले जातात. तसेच देशातील करोडो शेतकरी (Farmer) या योजनेचा लाभ घेत आहेत. हे ६००० रुपये पात्र शेतकरी कुटुंबासाठी आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले … Read more