राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! त्रिस्तरीय समितीचा अहवाल सरकारकडे जमा; जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही? सरकार केव्हा घेणार निर्णय?
State Employee News : जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून राज्यातील राज्य शासकीय सेवेतील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात बेमुदत संप पुकारला होता. संपामुळे राज्य शासन बॅकफूटवर आले होते. त्यावेळी मग कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीच्या आणि शासनाच्या मध्यात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि शासनाने जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास … Read more