कष्ट आले फळाला ! ऊसतोड कामगाराची एक मुलगी बनली इंजिनियर ; दोन मुली बनणार एमबीबीएस
Hingoli News : शिक्षण हे वाघिणीच दूध. शिक्षणाशिवाय तळागाळातील समाजाची प्रगती अशक्य. मात्र, शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी त्या तळागाळातील समाजाला देखील पुढे यावं लागेल. केवळ शासन किंवा प्रशासन किंवा इतर समाजकारणातील आणि राजकारणातील घटक त्या तळागाळातील लोकांना क्षणासाठी प्रेरित करू शकत नाहीत. त्या मागासलेल्या, रंजलेल्या समाजाला उठून लढावं लागेल. जर हा तळागाळातील समाज आपोहून … Read more