Employee Pension : पेंशनधारकांसाठी महत्वाची बातमी ! ₹ 15000 वरून ₹ 21000 पर्यंत वाढवली जाऊ शकते! तुम्हाला पेन्शन किती मिळेल? वाचा सविस्तर

Employee Pension :   कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6.5 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. तुमच्या पेन्शन फंडाच्या कमाल मर्यादेबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. ईपीएफओच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकारला अधिकाधिक लोकांना पीएफच्या कक्षेत आणायचे आहे. या दिशेने पेन्शनची मर्यादा 15 हजार रुपयांच्या मूळ वेतनावरून 21 हजारांपर्यंत वाढवता येऊ शकते. सध्याच्या नियमांनुसार, … Read more

Employees Provident Fund : मोठी बातमी..!  ‘या’ दिवशी  PF खातेधारकांच्या खात्यात येणार 40,000 रुपये

40000 will be credited to the account of PF account holders on 'this' day

Employees Provident Fund :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच पीएफ खातेधारकांसाठी (PF account holders) मोठी बातमी देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच 40 हजार रुपये ट्रान्सफर करता येणार आहेत. पीएफ खातेदाराच्या कर्मचाऱ्याच्या खात्यात 5 लाख रुपये जमा असल्यास त्याच्या खात्यात 40 हजार रुपये व्याज हस्तांतरित केले जाऊ शकते. हे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले गेले आहेत को नाही … Read more