EPFO : अरे व्वा! नोकरीत असतानाही पीएफ खात्यातून काढता येणार अॅडव्हान्स
EPFO : नोकरी करत असलेल्या लोकांच्या पगाराचा काही भाग पीएफ फंडामध्ये जमा केला जातो. या फंडामध्ये जमा केलेल्या रकमेवर सरकारकडून व्याज दिले जाते. दरम्यान सरकारने या आर्थिक वर्षासाठी पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज निश्चित केलेलं आहे. परंतु, तुम्हाला बँक खात्यासारखे पीएफ खात्यातून पैसे काढता येत नाही. मात्र EPFO काही अटींसह पीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी … Read more