365 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या ? पहा टॉप 5 बँकांची यादी
FD News : फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजना हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक सर्वाधिक लोकप्रिय प्रकार. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. महिलावर्ग आणि जेष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहेत. दरम्यान जर तुम्हीही या नव्या वर्षात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख … Read more