What Is Exit Poll : एक्झिट पोल काय आणि कसे ठरवले जाते ? जाणून घ्या एका क्लीकवर संपूर्ण माहिती
What Is Exit Poll : आज देशात दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 8 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यातील मतमोजणी होणार आहे. यानंतर संपूर्ण देशाला दोन्ही राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे याची माहिती मिळणार आहे. मात्र त्याआधी जनतेला कोणता पक्ष निवडून येणार आहे ? कोणाला किती जागा मिळणार ? याची माहिती … Read more