Steel Rate Today : घर बांधायचे स्वप्न होणार पूर्ण ! स्टील आणि सिमेंटच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या आजचे दर
Steel Rate Today : छोटेसे का होईना घर (Home) असण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र घराच्या साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे अनेकांना घर बांधणे कठीण झाले होते. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र घर बांधणाऱ्यांसाठी आनांदाची बातमी आहे. स्टील (Steel) आणि सिमेंटचे (Cement) दर घटले आहेत. घर बांधण्यासाठी लोक वर्षानुवर्षे पैसे जोडतात. महागाईने अशा लोकांच्या स्वप्नांचा चुराडा … Read more