Abdul Sattar : ‘कृषीमंत्री सुप्रिया सुळे यांना शिविगाळ करतात, आणि मांडीला मांडी लावून बसतात’

Abdul Sattar : मालेगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, अब्दुल सत्तार महिलेला शिवीगाळ करतात आणि तरीही मंत्रिमंडळात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करतात आणि मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात हे यांच हिंदुत्व, असे … Read more

Nitin Bangude : ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा सुवर्णकाळ येणारच! नितीन बानगुडे पाटलांचे वक्तव्य

Nitin Bangude : केळगाव येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, जनमाणसाचा कानोसा घेतला तर तुम्हाला लोकमाणसांची मते कळतील, उद्याचे भविष्य हे शिवसेनेचेच असेल तेंव्हा भविष्यात शिवसेनेचा … Read more

Raju Shetty : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना कान धरून जाब विचारावा, राजू शेट्टी यांची मागणी..

Raju Shetty : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत एक वक्तव्य केले आणि यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजच्या नाहीत, कित्येक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतो आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर आता अब्दुल सत्तार यांचे विधान संतापजनक आणि त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हे दाखवणारेच आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा कान धरून त्यांना … Read more

sale of village : काय सांगता! गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढले, प्रस्तावही तयार, नेमकं घडलं काय?

sale of village : सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. भाजीपाला सध्या खूपच स्वस्त झाला आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. कितीही चांगली शेती करा, राबा, चांगलं पिक आना पण जर त्या मालालाच भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यानं करायचं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सरकार दरबारी किती हाका मारायच्या? पण ऐकतो … Read more