कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला पाच हजार रुपयांचा भाव

Kanda Nuksan Bharpai

Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांदा बाजार भावात सातत्याने चढ-उतार सुरू होते. मात्र आता कांद्याचे दर तेजीत आले आहेत आणि आज राज्यातील एका महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल 5,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असून यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड … Read more

कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक ! अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला तीन हजार रुपयांचा भाव

Onion Rate

Onion Rate : गेल्या अनेक दिवसांपासून दबावात असणारा कांदा बाजार आता हळूहळू तेजीत येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. नगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मार्केटमध्ये लाल कांद्याला तब्बल 3000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रात लाल, रांगडा आणि उन्हाळी अशा तीन प्रकारच्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यातील लाल … Read more

जानेवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 6,000 रुपयांचा टप्पा गाठणार का ? समोर आली मोठी अपडेट

Soybean Rate

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक महत्त्वाच पीक आहे. मात्र सोयाबीनला सध्या बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून हे एक शेतकऱ्यांना परवडत नाही आणि म्हणूनच यावर्षी अनेकांनी सोयाबीनची लागवड करण्याला पसंती दाखवलेली नाही. शेतकरी बांधव आता सोयाबीन ऐवजी इतर पिकांना प्राधान्य दाखवत आहेत. हेच कारण … Read more

डिसेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी काय भाव मिळणार? कृषी तज्ञांचा अंदाज काय सांगतो, वाचा…

Soybean Rate

Soybean Rate : या हंगामात सोयाबीनच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. विजयादशमीपासून राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक सुरू झाली असून गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये सोयाबीनची आवक सतत वाढत आहे. विशेष म्हणजे येत्या काळात सोयाबीनची आवक आणखी वाढणार आहे. यामुळे सोयाबीनचा बाजार डिसेंबर मध्ये कसा राहणार, सोयाबीनला या महिन्यात सरासरी काय भाव मिळणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित … Read more

पैसाच पैसा ! ‘या’ पिकाची लागवड तुम्हाला बनवणार श्रीमंत, 6 महिन्यातच होणार लाखोंची कमाई

Agricultural Business Idea

Agricultural Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. अलीकडे शेतकऱ्यांनी फक्त पारंपारिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवीन नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे. फळ पिकांची तसेच फुल पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. भाजीपाल्याच्या लागवडीलाही शेतकरी प्राधान्य दाखवत आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगली मोठी कमाई सुद्धा होते. दरम्यान … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेनंतर कापसाचे भाव वाढणार, बाजार अभ्यासकांचा अंदाज

Cotton Rate

Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. एक तर कापसाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि दुसरे म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. यंदाही कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. विजयादशमीला नवीन कापूस … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापुस बाजार भावात सुधारणा, कापसाचे दर दहा हजाराचा टप्पा गाठणार का ?

Cotton Rate

Cotton Rate : विजयादशमीपासून महाराष्ट्रातील अनेक बाजारांमध्ये कापसाची विक्रमी आवक होत असून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता कुठे दिलासा मिळतं आहे. खरे तर विधानसभा निवडणुकांच्या आधी आणि विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत कापसाचे बाजार भाव दबावात होते. अनेक ठिकाणी तर कापसाला हमीभावाएवढाही दर मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नव्हता. … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्याचे बाजार भाव लवकरच दहा हजार रुपये प्रति क्विंटलवर जाणार, कारण काय?

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांदा 70 ते 80 रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता. मात्र या चालू आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे बाजार भाव तब्बल 100 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचले आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात आज कांद्याला काय भाव मिळाला ? वाचा सविस्तर

Onion Rate

Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव तेजीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पण नुकतेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांच्या माध्यमातून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत अहिल्या नगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय याविषयी आज आपण माहिती … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, पण…..

Maharashtra Soybean Rate

Maharashtra Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या तेलबिया पिकाची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन उत्पादित होते. खरीप हंगामातील हे महत्त्वाचे तेलबिया पिक असून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीन पीक … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! दसऱ्यानंतरही कापसाचे दर दबावातच ; पण ‘या’ तारखे नंतर कापसाचे भाव सुधारणार, वाचा सविस्तर

Cotton Market Price

Cotton Market Price : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात कापसाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात सर्व दूर कापसाची शेती केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात परतीचा पाऊस … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू ! बाजारात नवीन कांद्याला काय दर मिळतोय ? वाचा…

Maharashtra Onion Rate

Maharashtra Onion Rate : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन कांद्याची आवक होऊ लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरिपात कांद्याची आगात लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कांदा आता मार्केटमध्ये दाखल होत आहे. खरे तर सध्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी पैशांची गरज आहे. यामुळे शेतकरी बांधव काढणी झाल्याबरोबर नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सोलापूर … Read more

सोयाबीन बाजारभावात 600 रुपयांची वाढ ! आगामी काळात भाव आणखी वाढणार का ? वाचा सविस्तर

Soybean Rate

Soybean Rate : सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर मात्र खूपच दबावात आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. सोयाबीन बाजार भावात गेल्या काही दिवसांच्या काळात तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली … Read more

नव्या हंगामात सोयाबीनला काय भाव मिळतोय? भाव आणखी वाढणार की कमी होणार?

Navin Soyabean Bajarbhav

Navin Soyabean Bajarbhav : येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याची सांगता होणार आहे. दरवर्षी सप्टेंबर एंडिंगला महाराष्ट्रात सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू होते. यावर्षी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर सोयाबीनची हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेचच आपला माल बाजारात विक्रीसाठी दाखल केला आहे. यामुळे आता बाजारात काही प्रमाणात नवीन माल देखील चमकू लागला आहे. … Read more

गव्हाच्या ‘या’ नव्याने विकसित झालेल्या जातीपासून शेतकऱ्यांना मिळणार 80 ते 100 क्विंटल पर्यंतचे उत्पादन ! नवीन जातीच्या विशेषता पहा…

Wheat Farming

Wheat Farming : येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन बाजारात दाखल होणार आहे. येत्या काही दिवसात भात, सोयाबीन समवेत सर्वच महत्त्वाच्या खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण होणार आहे. खरीप पिकांची काढणी पूर्ण झाली की रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. … Read more

10 दिवसांत सोयाबीनचे दर 200 रुपयांनी वाढलेत, आयात शुल्क वाढल्याने सोयाबीन बाजारभाव आणखी वाढणार का ? बाजारातील जाणकारांचं म्हणणं काय ?

Soybean Bajarbhav

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. शेतकरी बांधव या पिकाला पिवळं सोनं म्हणतात. कापसाला पांढर सोनं आणि सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र गत दोन हंगामापासून पिवळं सोनं शेतकऱ्यांसाठी मातीमोल ठरत आहे. गत दोन हंगामापासून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. शिवाय बाजारात अपेक्षित भावही मिळत … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात उन्हाळी कांद्याला मिळाला सर्वाधिक दर ! बाजारभावाची ५ हजाराकडे वाटचाल

Onion Rate

Onion Rate : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत होता. सरकारच्या काही धोरणांमुळे कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आणि याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. आता दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या विधानसभेच्या निवडणुकीत देखील कांद्याचा मुद्दा पुन्हा … Read more

देव पावला ! अखेरकार कांदा बाजारभाव 5 हजारावर पोहचलेत, ‘या’ मार्केटमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

Onion Rate

Onion Rate : बांगलादेशात उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याचे कारण म्हणजे बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मका आयात करतो. मात्र बांगलादेशात सुरू असणाऱ्या हिंसाचारामुळे आणि झालेल्या सत्ता परिवर्तनामुळे कांदा आणि मका निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहेत. … Read more